Friday, 5 August 2016

एवढं छोटं आयुष्य सहज जगेल का तो , आभाळा एवढं दु:ख सहज सोसेल का तो , दु:खातही न तुटता हसेल का तो , काय माहित कसा असेल तो !!!!!!!!!कसाही असला तरी माझा असेल तो .......

No comments:

Post a Comment