Thursday, 11 August 2016

😘😘# हमारी#Storyकोई#सैराट कि नही है. 👎जो हम# अकेले मर जायेगे, #हमारीStory तो 🔫#gunday. 🔫जैसी है# जियेगे भी#👬👬दोस्तो के #साथ और # मरेगे भी # dosto👬 के #साथ.. 🎊HAPPY FRIENDSHIP DAY .😘😘

Sunday, 7 August 2016

Hey 'मित्र' You r so 'विचित्र', I can't draw ur 'चित्र', But i like ur 'चरित्र', Ur heart is so 'पवित्र', That's y u r my 'बेस्ट मित्र' I LOVE U MY 'मित्र' н@℘℘ӯ ғяїεη∂﹩нї℘ ∂@ӯ😘all friends
कुठं बी होउन्दे राडा काई बी होउन्दे मॅटर, येणार आपली Gang सारी.. कारण आमचे दोस्तच लई भारी... कोन्ची बी राहुन्दे पोरगी अन्कुनी बी असुन्दे बा, Setting लावाया मन्डळी सारी.. कारण आमचे दोस्तच लई भारी... खिशात नसना का दमडी तरी बी व्हनारपार्टी, मंग असना का चहान् खारी.. कारण आमचे दोस्तच लई भारी... साद घालनार हाकेला, लगीन असो बहिनीचं वा बाप पडो आजारी.. कारण आमचे दोस्तच लई भारी... हितं नस्ती कदी Formality, आमाला नाय जमत Thank u & Sorry.. कारण आमचे दोस्तच लयी भारी... आपली यगळीच अस्ते यारी अन् यगळीच दुनियादारी.. कारण आमचे दोस्तच लयी भारी.... Happy friendship day
मित्र आणी खरा मित्र यातिल फरक - मित्र तो , जो जेलमधुन आपली जमानत करेल .. आणी खरा मित्र तो ... जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल आणी म्हणेल - "काय सॉलिड धुतला रे त्याला आपण" :)
काटयांवर चालून दृसयासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी. एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी.
तुझी सोबत , तुझी संगत आयुष्य भर असावी नाही विसरणार मैत्री तुझी तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी... .
मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्मांची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी…
दुखाशिवाय सुख नाही दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही.. अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही.. आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही…..
Anyone can make you joyful by doing something great, but a special friend can make you happy without having done anything special for you.
Importance of Friendship in Mahabharata in the famous Hindu epic ‘Mahabharata’, Lord Krishna demonstrates the many colors of friendship - affection, romance, brotherhood, protection, guidance, intimacy and even teasing. Friendship is all about these and much more.
DoSTi👬के लिए # DiL तोड़ सकता हु, लेकिन # DiLके लिए # DoSTi👬नही love û friends happy Friendship dãy
A true friend never getsin your way unless you happen to be going down. happy friendshipday
Friendship... is not something you learn in school. But if you haven't learned the meaning of friendship, you really haven't learned anything.

Friday, 5 August 2016

एवढं छोटं आयुष्य सहज जगेल का तो , आभाळा एवढं दु:ख सहज सोसेल का तो , दु:खातही न तुटता हसेल का तो , काय माहित कसा असेल तो !!!!!!!!!कसाही असला तरी माझा असेल तो .......